वाळवा तालुक्यातील कुरळप पोलीस स्टेशनच्या हद्दीत डॉल्बीला फाटा.. देत अनेक मंडळांनी पारंपारिक वाद्याला दिली पसंती.वाळवा तालुक्यातील कुरळप पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 21 गावांमध्ये सार्वजनिक गणेश मंडळांनी यावर्षी डॉल्बीला फाटा देत पारंपारिक वाद्याला पसंती दिली आहे अनेक सार्वजनिक गणेश मंडळांनी भक्तिमय वातावरणात गणपती बाप्पांचे विसर्जन चालू आहे.. या पोलिस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे..