Download Now Banner

This browser does not support the video element.

कळमनूरी: कांडली फाटा नजीक दोन दुचाकीची समोरासमोर धडक,दोघेजण जखमी,आखाडा बाळापूर पोलिसात दुचाकी चालकावर गुन्हा दाखल

Kalamnuri, Hingoli | Sep 2, 2025
हिंगोली नांदेड या राष्ट्रीय महामार्गावर कांडली फाटा नजीक दुचाकी क्रमांक एम .एच 38 4328 ला भरधाव वेगात येणाऱ्या दुचाकी क्रमांक एम एच 38 ए एच 8256 च्या चालकांने आपल्या ताब्यातील वाहन निष्काळजीपणे चालून रॉंग साईडने आणून समोरच्या दुचाकीला जोराची धडक दिली यामध्ये पिंपळदरी ता.औंढा नागनाथ येथील पांडुरंग रिठे व त्यांचे जावई जखमी झाले,याप्रकरणी आ .बाळापूर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून सदर दुचाकी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आज दिनांक 2 सप्टेंबर रोजी सूत्राकडून प्राप्त झाली आहे .
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us