जामखेड रोड बंद नगर तालुक्यातील टाकळी काजी गावच्या शिवारात दीपक पाहण्याची मोटरसायकलला जोराची धडक बसून एका युवकाचा मृत्यू झाला असून अन्य एक युवक जखमी झाला आहे हा अपघात आदेश नंदू घोरपडे हा मयत झाला तर त्याच्याबरोबर असलेला त्याचा मित्र मोहित निमसे हा जखमी झाला आहे