नांदगाव तालुक्यातील पांढरवाडी येथे मुसळधार पाऊस आणि विजेचा कडकडाट सुरू असताना अंगावर वीज पडू सुमनबाई वाघ यांचा मृत्यू झाला तर या घटनेमध्ये रवी हिलम साहेबराव हिलम बाळू मुकणे सुनील चव्हाण हे गंभीरित्या जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे