आज दिनांक 26 ऑगस्ट रोजी रेल्वे उड्डाणपुलाची पोलीस अधिकारी मनपा अधिकारी व पीडब्ल्यूडी यांच्या वतीने पाहणी करण्यात आली असून या दरम्यान न या पुलावर सध्या पोलिसांनी बॅरॅकेट लावले असून त्या पुलावर मात्र आता आठ फूट उंची भिंत बांधण्यात येणार असून या संदर्भात अधिकाऱ्यांनी पुलावरच चर्चा केली आहे यावेळी प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते यावेळी पोलिसांचा बंदोबस्त फुलावर लावण्यात आला आहे.