अमरावती वरुड रोडवर भीषण अपघातात सावरखेड येथील युवकाचा मृत्यू झाला असून काही लोकांचे नाव भैय्यासाहेब उर्फ सुरेंद्र गुरुराजजी काळपांडे असे असून दिनांक पाच सप्टेंबर रोजी त्यांचा सायंकाळी साडेआठ वाजता कारणे रोडवर त्यांना ओळखण्यात आले त्यानंतर त्यांना अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय येथे दाखल करण्यात आले अखेर त्यांचा मृत्यू झालादिवसभर गणपती उत्सवात असताना सायंकाळी महाप्रसादाचे वाटप सुरू असताना हा अपघात झाला त्यामुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.