गोहत्या करणार्याला अटक होत नाही तोपर्यंत जालन्यातील गणेशमूर्तींचं विसर्जन करणार नाहीत, सकल हिंदू संघटनांच्या रुपम हॉल येथे बैठकीत गणेश मंडळांचा निर्णय.. काही दिवसांपूर्वी गोहत्या करून सोशल मीडियावर टाकला होत व्हिडिओ आज दिनांक पाच शुक्रवार रोजी रात्री दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात गोहत्या करणार्याला अटक होत तोपर्यंत शहरातील गणेशमूर्तींचं विसर्जन करणार नाहीत. अशी भूमिका सकल हिंदू संघटनांच्या बैठकीत गणेश मंडळांनी घेतला आहे. काही दिवसांपूर्वी गोहत्या करू