चंद्रपूर 11 सप्टेंबर रोज गुरुवारला सकाळी दहा वाजता च्या दरम्यान सचिदानंद मुनगंटीवार मेमोरियल महाराष्ट्र स्टेट सिलेक्शन स्पर्धा येथे थाटात पार पडलेत उद्घाटन चंद्रपूर येथे उभारण्यात आलेल्या अध्यादेश बॅडमिंटन हाजमुडे जिल्ह्यांमध्ये दर्जेदार खेळाडू निर्माण होतील असे मत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले