वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर भारतय जनता पक्ष म्हणतोय की आमचा डीएनए ओबसी आहे, पण ओबीसींनी हे समजून घेतलं पाहिजे की सर्वात मोठा शत्रू ओबीसी आहे. मंडल कमिशन वाचवणे आता ओबीसींच्या हातात आहे. त्यांनी राजकीय अस्तित्व प्रस्थापित केले पाहिजे दोन चार ओबीसी जिल्हा परिषदला निवडून येण्यापेक्षा, सर्व बॉडी ओबीसी कशी निवडून येईल असे प्रयत्न केले पाहिजे.