दुःखीनगर मधील ओपन स्पेस जागा बळकावणाऱ्यांवर कारवाई करा, अन्यथा हायकोर्टात याचिका दाखल करणार सामाजिक कार्यकर्ते साद बिन मुबारक यांचा महापालिका आयुक्तांना ईशारा.. आज दिनांक 29 शुक्रवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार दुःखीनगर मधील ओपन स्पेस जागा बळकावणाऱ्यांवर कारवाई करा ,अन्यथा हायकोर्टात याचिका दाखल करणार असल्याचा ईशारा सामाजिक कार्यकर्ते साद बिन मुबारक यांनी महापालिका आयुक्तांना दिला आहे. दुःखी नगर भागात असलेल्या ओपन स्पेस जागेवर अतिक्रम