भारतात अग्नी पूजेला प्रकाशाची, उजेडाची आणि आनंदाची पूजा मानली जाते. म्हणून त्याला उदरपात्रही म्हटले जाते. शरीरातील अग्नी म्हणजे जीवनाची ऊर्जा आहे, असे प्रसिद्ध आध्यात्मिक संत आणि प्रख्यात कथाकार मोरारी बापू यांनी सांगितले. दारव्हा रोडवरील चिंतामणी बाजार समितीच्या आवारात आयोजित रामकथा पर्वाच्या तिसऱ्या दिवशी मोरारी बापू यांनी अग्नीपुराण सांगितले.