आज दिनांक 27 ऑगस्ट दुपारी तीन वाजून 30 मिनिटांनी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील आमठाणा येथे 80 वर्षीय शेतकरी भीमराव सांडू सोमासे या शेतकऱ्याने विषारी औषध घेऊन आत्महत्या केली आहे सदरील घटनेची सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी घेतली असून पोलीस घटकांचा तपास करीत आहे