मिरवणुकांसह सण-उत्सवांमध्ये डीजेच्या स्पीकर्सच्या मोठमोठ्या आवाजाने परिसर हादरवून टाकला जातो. डेसिबलची मर्यादा ओलांडून वाजणाऱ्या डीजेंवर बंदी घातली असली तरी दहीहंडी, गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलादच्या मिरवणुकांमध्ये डीजेच्या आवाजाने नागरिकांच्या कानठळ्या बसविल्या गेल्या. मंडळांकडून नियमांचे उल्लंघन झाले. दरम्यान, पोलिस विभागाच्या वतीने डेसिबलची मर्यादा किती होती? याची तपासणी केली असून