वर्धा लोकसभा खासदार अमर काळे यांनी मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्ली येथे भेट घेऊन महत्त्वाचे विषयावर चर्चाकेली खासदार म्हणाले की देशाचे पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी यांची भेट घेतली. वर्धा लोकसभा मतदारसंघ विकसित करण्याच्या व रोजगाराला चालना देण्याच्या दृष्टीने राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या ग्रामोद्योगाच्या विचारांवर आधारित देशातील एकमेव संस्था असलेल्या महात्मा गांधी ग्रामीण औद्योगीकरण संस्था चे सर्वांगीण विकासाकरिता व संस्थेच्या विस्तारित करण्याकरिता लक्ष केंद्रित करण्याच