साकोली येथील पंचशीलवार्ड मधील दुर्गा मंदिर समितीच्या वतीने शनिवार दि.23 ऑगस्टला सायंकाळी सहा वाजता तानापोळ्याचेआयोजन करण्यात आले.विठोबा साठे,अँडबापूसाहेब अवचवटे प्रभाकर सपाटे तुळशीराम मुटकुरे केशव परशुरामकर किशोर पोवळे केशव चुटे राघव व ईसापूरे, जनार्दन गजापुरे हरीश पोगळे रवी माकोडे मधुकर डुंबरे यांनी केले होते बालगोपालानी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घेतला