Download Now Banner

This browser does not support the video element.

मराठ्यांना शत्रु समजत आहे छगन भुजबळ मनोज जरांगे पाटील

Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Oct 8, 2025
छत्रपती संभाजीनगर : छगन भुजबळ हे मराठ्यांना शत्रु समजत आहेत. त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची आम्हाला काही एक गरज नाही असं मनोज जरांगे पाटील आज पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले आहेत.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us