आज दिनांक 24 ऑगस्ट रोजी गोंदिया शहरात मार्बतीची मिरवणूक मनोहर चौक येथून काढण्यात आली. शहरातील अनेक भागातून मार्बतीची मिरवणूक ढोल ताशाच्या गजरात काढण्यात आली यावेळी रोगराई ढेकूण मुंगसा घेऊन जागे मार्बतच्या जल्लोसात मार्बतीची मिरवणूक शहरातील अनेक ठिकाणी काढण्यात आली यावेळी अनेक देखावे पाहायला मिळाले तर कुठे अंदाजे 70 ते 80 वर्ष तर कुठे 80 ते 90 वर्षे पूर्ण झालेल्या मार्बतीची मिरवणूक काढण्यात आली कुठे काळी तर कुठे पिवळी तर कुठे निळ्या रंगाची मार्बतीची मिरवणूक काढण्यात आली यावेळी युवकांनी