Download Now Banner

This browser does not support the video element.

यवतमाळ: जिल्ह्यातील 47,250 विद्यार्थ्यांनी दिली शाळा स्तरावरील महादिप परीक्षा

Yavatmal, Yavatmal | Aug 21, 2025
यवतमाळ जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यातील 1544 शाळा मध्ये खेड्यपाड्यातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण व्हावी तसेच स्वयंअध्ययन व स्वंयप्रेरणे द्वारे विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास व्हावा. हे ध्येय व उदिष्ट समोर ठेवून शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद यवतमाळ मार्फत महादिप उपक्रम सुरू करण्यात आला आहे. शैक्षणिक सत्र 2025-26 मध्येही हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us