जळगाव शहरातील तांबापूरा भागात राहणाऱ्या ३५ वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कनवरलाल मांगीलाल चव्हाण वय ३५ रा. तांबापूरा, जळगाव असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.