आज दिनांक 8 सप्टेंबर 2025 वेळ सायंकाळी चार वाजून 40 मिनिटांच्या सुमारास प्रसिद्ध वकील गुण रत्न सदावर्ते यांनी मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली असून मनोज जारंगे पाटील हा स्क्रिप्टेड माणूस असून जी स्क्रिप्ट त्यांना दिलेली असते त्यानुसार तो बोलत असतो तसेच काम करत असतो त्याचा सत्कार ही स्क्रिप्टेडच असतो असे यावेळी गुणरत्न सदावर्ते म्हणाले.