चामोर्शी: गडचिरोली - चामोशी राष्ट्रीय महामार्ग (NH 353C) शहरातून जात असल्याने वाढत्या वाहतूक कोंडी आणि अपघातांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सुरजागड लोह प्रकल्पातील जड वाहनांची वाढती ये-जा शहरातून होत असल्याने वाहतुकीला मोठा अडथळा येत आहे.या गंभीर समस्येवर उपाय म्हणून, शहराबाहेरून बायपास रस्ता काढण्यात यावा, अशी मागणी चामोर्शी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षामार्फत उपविभागीय अधिकारी (SDO) अरुण एम. यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.शालेय परिसरातील धोक्याची चिंत