आज दिनांक २२ एप्रिल रोजी मुखेड तालुक्यातील मौजे कमळेवाडी येथे दुपारी ११:०० वाजता सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कुलदीप जंगम यांनी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी स्थापन केलेल्या शिफ्ट कक्षामार्फत कक्ष प्रमुख गटशिक्षणाधीकारी कैलास होनधरणे व सहाय्यक यांनी मतदान जनजागृती अभियानांतर्गत गावात मुख्य ठिकाणी उपस्थित राहून दिनांक २६ एप्रिल रोजी १००% टक्के मतदान करण्यासाठी आव्हान करण्यात आले तसेच येथे ११:३० वाजता कोटग्याळ येथे १२ वाजता वर्ताळा येथे दुपारी १२:३० वाजता सांगवी बेनग येथे मतदान