भेंडी विविध कार्यकारणी सोसायटीची चेअरमन व्हाईट चेअरमन पदाची निवडणूक आज पार पडली.यावेळेस भेंडी विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी कैलास पंडित रौंदळ तर व्हाईट चेअरमन पदी बापू प्रभाकर रौंदळ यांची निवड झाल्यानंतर त्यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला .