अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा अचानक राजीनामा दिल्याने मलाही मोठा धक्का बसला असून मी व माझे कुटुंबीय काँग्रेस पक्षाबरोबरच आहे. मी कोणत्याही पक्षात जाणार नाही असं मत भोर, वेल्हा ,मुळशी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संग्राम थोपटे यांनी व्यक्त केला आहे. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे.