Download Now Banner

This browser does not support the video element.

नाशिक: संक्षिप्त बातमी – मालेगाव मालेगावकर विधायक संघर्ष समिती तर्फे तहसीलदार विशाल सोनवणे यांच्या मार्फत भारतीय निवडणूक आयोगा

Nashik, Nashik | Aug 29, 2025
संक्षिप्त बातमी – मालेगाव मालेगावकर विधायक संघर्ष समिती तर्फे तहसीलदार विशाल सोनवणे यांच्या मार्फत भारतीय निवडणूक आयोगाकडे निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता यावी यासाठी निवेदन देण्यात आले. 👉 मुख्य मागण्या: देशभरात होम-टू-होम सर्वेक्षण करून मतदार यादीतील नावे आधार कार्डशी लिंक करावीत. मतदानावेळी बायोमेट्रिक मशीनचा वापर करून बोगस मतदान थांबवावे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us