चंद्रपूर शहरातील झरपट नदीच्या पुलावर एक रुग्ण रुग्णवाहिकेत किमान अर्धा तास कडबडत राहण्याचे चित्र पाहायला मिळाले रुग्णवाहिका पीपी करत मार्ग काढण्याचा प्रयत्न करत होती मात्र दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगाच रांगा लागल्याने रुग्णवाहिकेला वाट पाहिल्याशिवाय दुसरा पर्यायच उरला नाही