वर्धा जिल्ह्यातील अल्लिपुर येथे "जन युवा मंच" द्वारा आयोजित नंदी सजावट स्पर्धा आयोजन 23ऑगस्ट 2025 चे तान्ह्या पोळा निमित्ताने आठवडी बाजाराच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे. गेल्या चौदा वर्षं पासुन समिती कडुन सदर कार्यक्रमाचे आयोजन/ नियोजन करण्यात येत आहेत. हि स्पर्धा अ गट मोठे नंदी व ब गट लहान नंदी अशी दोन वेगवेगळ्या गटांत होणार आहे. अ गटातील मोठे नंदी ढोल ,ताशांच्या मिरवणूकीत बस स्थानक -