आज दिनांक 30 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचा पदाधिकाऱ्याने घेतली जालन्याचे खासदार कल्याणराव काळे यांची भेट खासदार फंडातून पाच टक्के निधी उपलब्ध होत नसल्याने सकल दिव्यांग सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्याने खासदार कल्याणराव काळे यांची भेट घेतली आहे दिव्यांग बांधवांच्या पाच टक्के निधीसाठी जिल्हाधिकारी यांना सूचना केले आहे येणाऱ्या काळात पाच टक्के निधी खर्च करण्यात येईल अशी माहिती जालन्याचे खासदार कल्याणराव काळे यांनी दिली आहे यावेळी सकल द