Download Now Banner

This browser does not support the video element.

पालघर: सरावली येथे गणपती विसर्जनादरम्यान तलावात बुडून तरुणाचा मृत्यू

Palghar, Palghar | Aug 30, 2025
गणपती विसर्जनादरम्यान तलावात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सरावली परिसरात घडली आहे. विसर्जनादरम्यान तलावातील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तरुण पाण्यात बुडाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले व मृतदेह तलावाच्या पाण्यातून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. राजबाबू राजकुमार पासवान असे मृत 19 वर्षाच्या तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहेत.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us