बिबट्याचा बंदोबस्त करा नाहीतर आमची दोन एकर शेती देतो, संतप्त शेतकऱ्याचे वनविभागाला आवाहन.. बिबट्याने पाठलाग केलेल्या सांगलीच्या वाटेगाव मधील शेतकऱ्याचे वन विभागाला आवाहन.. मी स्वतःची दोन एकर शेती देतो, तिथे या परिसरातील बिबटे धरून या बिबट्याचे संगोपन केंद्र करावे. आणि बिबट्यापासून शेतकऱ्याला भयमुक्त करावे...आप्पासाहेब घाटगे स्थानिक नागरिक शेतकरी.. वाटेगाव परिसरातील सातदरा, रामूसदरा परिसरामध्ये गेली सहा महिने वारंवार बिबट्याचे दर्शन होत आहे तसेच या परिसरात या बिबट्याने धुमाकूळ माजवला आह