पिसा पाडवी यांने त्याच्या ताब्यातील मोटरसायकल ही रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने चालवुन समोरून येणाऱ्या हरीश वळवी यांच्या मोटरसायकलला ठोस मारून गंभीर दुखापत करून मोटरसायकलीच्या नुकसान केले म्हणून दि. 21 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजून 7 मिनिटांनी खात्र्या वळवी यांनी धडगाव पोलीस ठाण्यात दिले त्यानुसार पिसा पाडवी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल