Download Now Banner

This browser does not support the video element.

गंगाखेड: परळी रस्त्यावरील हॉटेलमधील वेश्या व्यवसायावर छापा, गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, महिलेची सुटका

Gangakhed, Parbhani | Sep 4, 2025
गंगाखेड शहरातील परळी रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये वेश्या व्यवसायावर छापा टाकून एका भंडारा जिल्ह्यातील महिलेची सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी गंगाखेड पोलिस ठाण्यामध्ये 3 सप्टेंबरला रात्री 11:00 च्या सुमारास एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us