आज दिन6 सप्टेंबर रोजी रात्री 9 वाजता रोड वरील हॉटेल महाराजा समोर अपघात ट्रक रस्त्यावर उभा असल्याने टू व्हीलर पाठीमागून ट्रकला भिडलि अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक अनिकेत मुळक व रोहित शिंदे यांनी तात्काळ धाव घेऊन रुग्णास उपजिल्हा रुग्णालय गंगापूर घाटी येथे दाखल केले.