Download Now Banner

This browser does not support the video element.

निलंगा: पोलीस स्टेशन निलंगा वतीने गणपती विसर्जनाबाबत नियमावली व सूचना डीजेला पूर्णपणे बंदी

Nilanga, Latur | Sep 5, 2025
पोलीस स्टेशन निलंगा तर्फे गणपती विसर्जनाबाबत नियमावली व सूचना विसर्जन मिरवणूक केवळ पोलीस प्रशासनाने निश्चित केलेल्या मार्गानेच काढण्यात यावी. डीजेला पूर्णपणे बंदी असून, पारंपारिक वाद्यांशिवाय डीजेचा वापर केल्यास संबंधितावर कायदेशीर कारवाई करून डीजेचे वाहन व साहित्य जप्त करण्यात येईल.मिरवणुकीदरम्यान मोठे आवाज करणारे साऊंड सिस्टीम, फटाके, स्फोटक पदार्थ व धोकादायक वस्तू आणण्यास सक्त मनाई आहे. मंडळांनी वीज कनेक्शन व करंटच्या वायर सुरक्षितपणे लावाव्यात.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us