दि.24 नोव्हेंबर रोजी सायं.6.30वाजता ते 7वाजेच्या दरम्यान यातील आरोपी चालकाने मृतक रूपचंद कोरे हा आजूबाजूचे खेडेगावातून भाजीपाला विकून बोरगाव मार्ग आपल्या मोटरसायकलने परत पदमपुरकडे येत असता चिचगडकडून देवरीकडे जाणारी चारचाकी टियागो कंपनीची कार क्र.सीजी 08 एयु ७४१९चे चालकाने आपले ताब्यातील भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून विरुद्ध बाजूला नेऊन समोरून बोरगाव कडून येणाऱ्या मोटरसायकल चालकास अमोरासमोर जोरात धडक मारून गंभीर जखमी करून मरण्यास कारणीभूत झाल्याने चिचगड पोलिसात गुन्हा नोंद केला आहे