विजेचा धक्का लागल्याने मांगेलीतील नागेश गवस यांच्या वारसांना नुकसान भरपाई व नोकरी देण्याचे वीज विभागने सोमवार दिनांक 16 जून रोजी दुपारी चार वाजता दोडामा रुग्णालय बैठकीत आश्वासन दिले. यावे दोडामार्ग तहसीलदार प्रज्ञा राजमाने उपस्थित होत्या. वीज विभागचे सहाय्यक अभियंता पराग शिरधनकर यांनी आश्वासन दिले.