इंस्टाग्राम वर झालेली मैत्री प्रेमात बदलली आणि सोळा वर्षीय अल्पवयीन आरोपीने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची खळबळ जनक घटना पोलीस ठाणे पाचपावली हद्दीत उघडकीस आली असून या प्रकरणाच्या पुढील तपास पोलीस करीत आहे या प्रकरणाची सविस्तर माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबुराव राऊत यांनी दिली आहे