Install App
pomeshrahangdale
This browser does not support the video element.
सडक अर्जुनी: तेढा येथे परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचे माजी मंत्री तथा आमदार राजकुमार बडोले यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
Sadak Arjuni, Gondia | Oct 6, 2025
तेढा येथे परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचे लोकार्पण माजी मंत्री सामाजिक न्याय व विशेष सहाय्य महाराष्ट्र राज्य तथा आमदार राजकुमार बडोले यांच्या हस्ते संपन्न झाले.या प्रसंगी मोठ्या संख्येने बौद्ध बांधव-भगिनीं उपस्थित होते.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!