दि.1-9-2025 रोजी सोमवारी दुपारी बारा ते चार वाजेच्या दरम्यान प्रा.आ.केंद्र कु-हाडी अर्तगत उपकेंद्र कटंगी येथे विठ्ठल रुक्माई मंदिर समोर बाल गणेश उत्सव मंडळाच्या आवारात आरोग्य विभागा अर्तगत दिल्या जाणारे आरोग्य सेवा इतर राष्टीय कार्यक्रम यांची माहीती देऊन जनजागृती करण्यात आली तसेच रक्त तपासनी,इतर तपासणी करण्यात आली. यावेळी आरोग्य सेवक जगदीश ऊके यासह उपकेंद्रातील कर्मचारी उपस्थित होते.