गणेशोत्सव शांततेत साजरा करावा दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे वर्तन कोणीही करू नये, असे मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी केले आहे. आज मंगळवार दिनांक 26 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी तीन वाजता पत्रकारांशी बोलताना त्यांनी आवाहन केले आहे. दरम्यान, गणेशोत्सव शांततेत साजरा करावा, नो डॉल्बी नो डीजे या आवाहनानुसार पारंपारिक वाद्यानुसार गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.