आज 6 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्याचे आमदार अर्जुनराव खोतकर यांना दिव्यांग मंत्री करा संभाजी नगरच्या दिव्यांग बांधवांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे या निवेदन म्हटले आहे की जालनाचे आमदार अर्जुनराव खोतकर यांना दिव्यांग मंत्री करा सध्याचे दिव्यांग मंत्री अतुल सावे यांच्याकडे अनेक खाते असून याकडे ते दुर्लक्ष करत आहे त्यामुळे जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांना दिव्यांका मंत्री करा अशी मागणी संभाजीनगरच्या दिव्यांग बांधवांनी जिल्हाधिकारी यांच्या