नरखेड पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मोहदी दळवी येथे जुगारावर छापा मार कार्यवाही करून ताश पट्टे नगदी दुचाकी व इतर साहित्य असा एकूण 58 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आरोपी आशिष काटे, प्रशांत वाघे, सचिन गोंडाने, शैलेंद्र गजभिये विरोधात नरखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे