23 ऑगस्टला दुपारी पाच वाजून 30 मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार मेंढे पठार येथे उत्साहात तान्हा पोळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये चिमुकल्यांनी लाकडी बेल घेऊन उत्साहात सहभाग नोंदविला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले यांची प्रमुख उपस्थिती होती. मोठ्या उत्साहात तान्हा साजरा करण्यात आला. बैलपोळ्या सारखा तान्हा पोळ्याला ही विशेष महत्त्व आहे. यावेळी चिमुकले विविध वेशभूशेत यामध्ये सहभागी झाले