दिंडोरी येथील शासकीय विश्रांतीगृह येथे आज येता 12 तारखेला जन आक्रोश मोर्चासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यासाठी आज बैठक घेण्यात आली .या बैठकीला शिवसेना उपनेते दत्ता गायकवाड माजी आमदार वसंत भाऊ गीते शिवसेना संपर्कप्रमुख जयंत दिंडे मनसे प्रदेश उपाध्यक्ष दिनकर पाटील रतन कुमार आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले . यावेळेस शिवसेना मनसे व ग्रामस्थ व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .