कर्जाच्या डोंगर यामुळे वैतागलेल्या तरुण शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे ही घटना सात सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास उघड किस आली आहे यामध्ये 38 वर्षीय तरुण शेतकरी मुन्ना आयुब शेख यांनी आत्महत्या केली आहे. गळफास घेतल्याचे माहीत झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले परंतु डॉक्टरने त्यांना मयत घोषित केले.