चंद्रपूर शहरातील इंदिरानगर चौकात एम एच बारा बीए 88 73 क्रमांकाच्या ट्रक मागील तीन दिवसांपासून नादुरुस्त अवस्थेत रस्त्याच्या मध्यभागी उभा होता वाहतूक शाखेने या ट्रकला बाजूला करण्याची कोणतीही कारवाई केलेली नसल्यामुळे अखेर सात सप्टेंबर रोज रविवारला सायंकाळी सात वाजता च्या दरम्यानची घटना असून नादुरुस्त वाहनाच्या बाजूला दगड लावलेले होते ते दगड येणाऱ्या कारला आढळल्याने कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.