पारडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदा मनगटे यांनी 27 ऑगस्टला दुपारी 4 वाजता दिलेल्या माहितीनुसार, हायवे वर ट्रक चालकाला लुटणाऱ्या आरोपीला पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. या प्रकरणात एकूण चार आरोपींना अटक करण्यात आली आहे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस करीत आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदा मनगटे यांनी दिली आहे