ग्रामीण भागात गणपती विसर्जनाला सुरुवात झाली असून पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे तर उद्यापासून मोठ्या प्रमाणात गणेश विसर्जनाला सुरुवात होत आहे या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात सार्वजनिक मंडळ असल्याने पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे त्यामध्ये 24 पियाई 55 एपीआय 22 54 पोलीस बंदोबस्तात राहणार आहे .