Install App
freshnews99
This browser does not support the video element.
मुळशी: भोर राजगड मुळशी मतदार संघातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळावी याबाबत आ.मांडेकर यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्याची भेट
Mulshi, Pune | Sep 12, 2025
आमदार शंकर मांडेकर यांनी आज निवासी जिल्हाधिकारी सौ. ज्योती कदम यांची भेट घेऊन भोर, राजगड व मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या मोठ्या प्रमाणातील पीकहानीबाबत तातडीने मदत उपलब्ध करून देण्याची विनंती केली.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!