दोन वर्षांपूर्वी नवा मोंढा भागातील रोकड हनुमान मंदिर परिसरातील मोबाईल दुकान फोडून फरार झालेल्या आरोपीला गंगाखेड येथील दत्त मंदिर परिसरातून ताब्यात घेतले आहे अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने शनिवार दिनांक 30 ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजता देण्यात आली.